मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व व वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व,तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!#balasahebthackeray pic.twitter.com/BLcHJ0V5An — Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) January 23, 2020