रेल्वे स्थानकावरुन महिलेने पळवले आठ महिन्याचे बाळ

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे आई आपल्या तान्ह्या बाळाला आपल्या जीवापाड जपते. पण, काही वेळा तिचे मातृत्व हरते. विकृतांपासून आपल्या बाळाला वाचविण्यात आई कमी पडते.   पुणे रेल्वे स्टेशन येथे बाळ चोरीची घटना घडलीय.  8 महिन्याचे बाळ पुणे रेल्वे स्थानकावरून पळवून नेण्यात आले आहे. बाळाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार एका महिलेने बाळ पळवून नेले आहे. हा संपूर्ण […]

रेल्वे स्थानकावरुन महिलेने पळवले आठ महिन्याचे बाळ

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

आई आपल्या तान्ह्या बाळाला आपल्या जीवापाड जपते. पण, काही वेळा तिचे मातृत्व हरते. विकृतांपासून आपल्या बाळाला वाचविण्यात आई कमी पडते.  

पुणे रेल्वे स्टेशन येथे बाळ चोरीची घटना घडलीय.  8 महिन्याचे बाळ पुणे रेल्वे स्थानकावरून पळवून नेण्यात आले आहे. बाळाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार एका महिलेने बाळ पळवून नेले आहे.

हा संपूर्ण प्रकार सीटीव्हीत कैद झाला आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number