हिंगणघाट मधील पीडित मुलीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, पण ती वाचू शकली नाही, याचं आम्हाला दुःख आहे. तिच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार आहे. पीडित मुलीच्या घरातील एकाला शासकीय नोकरी व इतर सर्व सहाय्य केले जाईल. pic.twitter.com/n0ZS3wSVfH — ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 10, 2020