मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक महत्वाच्या योजना आणि प्रकल्प गेले 5 वर्ष आपल्या सरकारच्या काळात हाती घेण्यात आले. ते सारे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आणि इतरही अनेक प्रश्नांसाठी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात औरंगाबाद येथे आज लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होतो. pic.twitter.com/sHGhloFwh2 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 27, 2020