हे सरकार मुख्यमंत्री @uddhavthackeray आणि त्यांचे मंत्रीपरिषद चालवत आहे की सरकारी बाबू? आज मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांची दुपारी भेट घेतली. सरकार उमेदवारांच्या नियुक्त्या करत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा मराठा समाजातील तरुणांनी घेतला. pic.twitter.com/ZDarQIpIL5 — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 2, 2020

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number