येत्या 2 वर्षांत 72 हजार सरकारी पदे भरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये दोन वर्षांत 72 हजार पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यातील निम्मी पदे पहिल्या टप्प्यात, तर उर्वरित दुसऱ्या टप्प्यात भरली जातीलयाबातची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना केली. यावेळी प्लास्टीकबंदीवर माघार घेणार नाही, असेही मुख्यामंत्री म्हणालेत. कृषी विभागात 2500, […]

येत्या 2 वर्षांत 72 हजार सरकारी पदे भरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये दोन वर्षांत 72 हजार पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यातील निम्मी पदे पहिल्या टप्प्यात, तर उर्वरित दुसऱ्या टप्प्यात भरली जातीलयाबातची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना केली.

यावेळी प्लास्टीकबंदीवर माघार घेणार नाही, असेही मुख्यामंत्री म्हणालेत. कृषी विभागात 2500, पशुसंवर्धन 1047, मत्स्यविकास 90, ग्रामविकास 11 हजार, आरोग्य 10 हजार 568, गृह 7111, सार्वजनिक बांधकाम 8337, जलसंपदा 8227, जलसंधारण 2423 आणि नगरविकास विभागात 1500 अशी एकूण 36 हजार पदे पहिल्या टप्प्यात भरण्यात येणार आहेत’, असे मुख्यमंत्री म्हणालेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number