महाराष्ट्रात #coronavirus चे १० रुग्ण पॉझिटिव्ह. त्यातील ८ पुणे येथे तर २ मुंबई येथे रुग्णालयात दाखल. या रुग्णांमध्ये कुठल्याही गंभीर स्वरुपाची लक्षणे नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. सतर्कता बाळगावी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 11, 2020