'प्रजासत्ताक दिना'च्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यामधल्या शिवाजीनगरच्या पोलीस संचलन मैदानात माझ्या हस्ते ध्वजारोहण समारंभाचा कार्यक्रम पार पडला. सन्मानचिन्ह तिरंग्याला मानवंदना दिली.तसेच राष्ट्रसेवेत प्रामाणिकपणे आणि धैर्यानं कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव केला. pic.twitter.com/bxng4GzxcV — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 26, 2020