पोलिसांच्या कारवाईत 7 पिस्तुल आणि 27 जिवंत काडतुसे जप्त

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत सांगली पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं 7 पिस्तुल आणि 27 जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.   यासंबंधी 2 तस्करांना अटक करण्यात आली आहे. सनीदेव खरात आणि संतोष कुंभार या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. हे दोघं […]

पोलिसांच्या कारवाईत 7 पिस्तुल आणि 27 जिवंत काडतुसे जप्त

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत सांगली पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं 7 पिस्तुल आणि 27 जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.

 

यासंबंधी 2 तस्करांना अटक करण्यात आली आहे. सनीदेव खरात आणि संतोष कुंभार या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. हे दोघं जण सांगलीत शस्त्र विक्रीसाठी आले असता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही टोळी जेरबंद केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number