पॉलिटिकल कीडा या कुठल्याशा ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट झालेल्या व्हीडिओचा भाजपाशी कुठलाही संबंध नाही.
तो भाजपाचा अधिकृत व्हीडिओ नाही. तो कुठेही प्रचारात वापरलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कुणाची तुलना करण्याचे भाजपा कधीही समर्थन करणार नाही. pic.twitter.com/cmVafJ8ZQq — Ram Kadam (@ramkadam) January 21, 2020