पर्यावरणमंत्री @AUThackeray यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत पर्यावरण विभागाच्या विविध विषयांचा आढावा.
माहुल भागातील प्रदूषण नियंत्रण करणे, अतिप्रदूषित भागातील घरांचे पुनर्वसन करण्यासाठी म्हाडा, मुंबई महापालिका आणि पर्यावरण विभागाची लवकरच संयुक्त बैठक घेणार- पर्यावरणमंत्री pic.twitter.com/Qf0MWPXWqA — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 18, 2020