डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त BMC सज्ज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यंदाही नागरी सेवा-सुविधा पुरवण्यात वाढ करण्यात आलीय. शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात जनसमुदायाची गैर सोय होऊ नये म्हणून पालिका प्रशासन सज्ज झालीय. या महापरिनिर्वाण दिनासाठी यावेळी आर्थिक भरीव तरतूदीही करण्यात आल्यात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त BMC सज्ज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यंदाही नागरी सेवा-सुविधा पुरवण्यात वाढ करण्यात आलीय.

शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात जनसमुदायाची गैर सोय होऊ नये म्हणून पालिका प्रशासन सज्ज झालीय. या महापरिनिर्वाण दिनासाठी यावेळी आर्थिक भरीव तरतूदीही करण्यात आल्यात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number