राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला असून यंदा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला 10-2-1 असा आहे. या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 13 नविन मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपाचे 10, शिवसेनेचे 2 तर आरपीआयचे 1 मंत्रिपदे देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळात 8 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथविधी पार पडल्यानंतर 6 विद्यमान मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू होती.
13 नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
यंदा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला 10-2-1 असा आहे.
राज्य मंत्रिमंडाळाचा विस्तार झाल्यानंतर 6 विद्यमान मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
गृहनिर्माण मंत्री आणि घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या प्रकाश मेहता यांनाही मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
राजकुमार बडोले – भाजप
प्रकाश मेहता – भाजप
विष्णू सावरा – भाजप
प्रवीण पोटे – भाजप
दिलीप कांबळे – भाजप
अंबरीश अत्राम