कुलाबा येथील शाळेमधील 5 अल्पवयीन मुली बेपत्ता

कुलाबा येथील एका नामांकीत कॉन्व्हेंट शाळेतील पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या पाचही विद्यार्थिनी इयत्ता 8वीत शिकत होत्या. शाळेत ओपन डे असल्यामुळे त्या शाळेत आल्या होत्या. निकालात कमी गुण मिळाल्यामुळे त्या पाचही जणी नाराज होत्या. आपल्याला कमी गुण मिळाल्यामुळे घरी ओरजा मिळेल, या भीतीने त्या घरी न जाता थेट मुंबईच्या मरीन […]

कुलाबा येथील शाळेमधील 5 अल्पवयीन मुली बेपत्ता

कुलाबा येथील एका नामांकीत कॉन्व्हेंट शाळेतील पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या पाचही विद्यार्थिनी इयत्ता 8वीत शिकत होत्या.

शाळेत ओपन डे असल्यामुळे त्या शाळेत आल्या होत्या. निकालात कमी गुण मिळाल्यामुळे त्या पाचही जणी नाराज होत्या. आपल्याला कमी गुण मिळाल्यामुळे घरी ओरजा मिळेल, या भीतीने त्या घरी न जाता थेट मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे गेल्या होत्या.

 

 मात्र आता या पाचही मुली बेपत्ता झाल्याची बाबसमोर आली आहे. कुलाबा पोलिस ठाण्यात त्याच्या घरच्यांनी मिसिंग केस झाल्याची तक्रार नोंदीवली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number