पांडवकडा धबधब्यांमध्ये एकूण चार मुली वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या चार मुलींपैकी तीन मुली या साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी कॉलेज नेरूळ येथे शिकणाऱ्या आहेत. तर एक मुलगी चेंबूर येथे राहणारी आहे. एका मुलीचा मृतदेह सापडला असून इतर तिघींचा शोध सुरू आहे.
खारघरमधील धबधब्यांमध्ये एकूण चार मुली वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती.
या चार मुलींपैकी तीन मुली या साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी कॉलेज नेरूळ येथे शिकणाऱ्या आहेत. तर एक मुलगी चेंबूर येथे राहणारी आहे.
एका मुलीचा मृतदेह सापडला असून इतर तिघींचा शोध सुरू आहे. अग्निशमन विभागाकडून हा शोध सुरू आहे.
स्नेहा जैन, आरती नायक, नेहा दाता, श्वेता नंदी अशी या चार मुलींची नावे आहेत.
यातील चेंबूर येथे राहणारी स्नेहा जैन या मुलीचा मृतदेह सापडला आहे.