जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
७ ऑगस्ट 2015 हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. यंदाचं हे चौथ वर्ष असून आज देशभरात राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात येत आहे.
हातमाग उद्योगाच्या महत्त्व आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासामध्ये त्याचा वाटा आहे याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा हेतू आहे.
लक्षणीय म्हणजे 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळीचा औपचारिक उद्घाटन कोलहात्यातील टाउनहाल येथे एका जाहीर सभेत झाला. या चळवळीत घरगुती उत्पादनांचे पुनरुज्जीवन आणि उत्पादन प्रक्रिया समाविष्ट होते.
2,9 जुलै, 2015 रोजी या आंदोलनाच्या स्मृत्यर्थ भारत सरकारद्वारे राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी घोषित केले होते.
On 4th #NationalHandloomDay, I thank our weavers who continue to preserve India’s handloom legacy. We are blessed to have wide range of weaving traditions that define our culture & diversity. Let us take pride in our Handloom heritage and make efforts towards promoting the same. pic.twitter.com/uIBAjBH2So — Smriti Z Irani (@smritiirani) August 7, 2018
हातमाग व्यवसायचा इतिहास
Traditions, especially when passed from one generation to the other, become very special for us. Handloom weaving is one of them. I thank all our handloom weavers for keeping the heritage alive.#NationalHandloomDay pic.twitter.com/gomMpWFdga — Vijay Goel (@VijayGoelBJP) August 7, 2018