महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष @satyajeettambe, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते @sachin_inc यांनी यासंदर्भात मला पत्र लिहून महाराष्ट्रातील चित्रपट रसिक आणि शिवप्रेमींची #TanhajiTheUnsungWarrior चित्रपट करमुक्त करावा ही भूमिका आग्रहाने मांडली होती. — Balasaheb Thorat (@bb_thorat) January 15, 2020