बेस्टची धक्कादायक बातमी; 411 वाहने ‘पीयूसी’ विनाच !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई वाहनाच्या प्रदूषण निर्देशांकाचा आढावा घेण्यासाठी म्हणजेच पीयूसी प्रमाणपत्र घेणे सक्तीचे असताना बेस्ट प्रशासनानं त्याची पूर्णपणे पूर्तता न केल्याचं समोर आलंय. बेस्टच्या ताफ्यात बससेवेसह अन्य वापरांसाठी असलेल्या वाहनांची संख्या तीन हजार 380 इतकी आहे. त्यातील 411 वाहनांसाठी पीयूसी घेतले नसल्याचं माहिती अधिकारातून स्पष्ट झालंय.

बेस्टची धक्कादायक बातमी; 411 वाहने ‘पीयूसी’ विनाच !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

वाहनाच्या प्रदूषण निर्देशांकाचा आढावा घेण्यासाठी म्हणजेच पीयूसी प्रमाणपत्र घेणे सक्तीचे असताना बेस्ट प्रशासनानं त्याची पूर्णपणे पूर्तता न केल्याचं समोर आलंय.

बेस्टच्या ताफ्यात बससेवेसह अन्य वापरांसाठी असलेल्या वाहनांची संख्या तीन हजार 380 इतकी आहे. त्यातील 411 वाहनांसाठी पीयूसी घेतले नसल्याचं माहिती अधिकारातून स्पष्ट झालंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number