Homeमहाराष्ट्र पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, 4 जवान शहीद तर 3 जवान जखमी...
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, 4 जवान शहीद तर 3 जवान जखमी…
वृत्तसंस्था, नवी दिल्ली पाकिस्ताने मंगळवारी जम्मूमधील रामगढ स्थित आंतरराष्ट्रीय सीमेवर फायरिंग सुरु केली. जम्मूमधील सांबा सेक्टरच्या रामगढमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या या गोळीबारात भारताचे 4 जवान शहीद झाले आहेत, तर 3 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना जम्मूच्या आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारात शहीद झालेला जवानांमध्ये सब – […]
पाकिस्ताने मंगळवारी जम्मूमधील रामगढ स्थित आंतरराष्ट्रीय सीमेवर फायरिंग सुरु केली. जम्मूमधील सांबा सेक्टरच्या रामगढमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या या गोळीबारात भारताचे 4 जवान शहीद झाले आहेत, तर 3 जवान जखमी झाले आहेत.
जखमी जवानांना जम्मूच्या आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारात शहीद झालेला जवानांमध्ये सब – इन्स्पेक्टर ‘रजनीश कुमार’, एएसआय ‘रामनिवास’, एएसआय ‘जतिंदरसिंह’ आणि हवालदार हंसराज यांचा समावेश आहे.