हेअर बॅंडमुळे महिलेने गमावला जीव

वृत्तसंस्था, पंजाब हेअर बॅंडमुळे  महिलेचा जीव गेल्याची घटना पंजाबमध्ये घडलीय. पंजाबच्या अम्युझमेंट पार्क अक्वा व्हिलेजमध्ये ही घटना घडली. पुनीत कौर असे या महिलेचे नाव आहे. पुनीत पत्नी अमनदीपसह गो कार्टिंगसाठी बसली होती. या कार्टींगदरम्यान केस बांधण्यासाठी हेअर बॅंड दिले जाते. दरम्यान गो कार्टिंगच्या वेळी पुनीतच्या हेल्मेटचे लॉक उघडले आणि हेल्मेट पडले. ते उचलण्यासाठी पुनीत खाली […]

हेअर बॅंडमुळे महिलेने गमावला जीव

वृत्तसंस्था, पंजाब

हेअर बॅंडमुळे  महिलेचा जीव गेल्याची घटना पंजाबमध्ये घडलीय. पंजाबच्या अम्युझमेंट पार्क अक्वा व्हिलेजमध्ये ही घटना घडली. पुनीत कौर असे या महिलेचे नाव आहे. पुनीत पत्नी अमनदीपसह गो कार्टिंगसाठी बसली होती. या कार्टींगदरम्यान केस बांधण्यासाठी हेअर बॅंड दिले जाते.

दरम्यान गो कार्टिंगच्या वेळी पुनीतच्या हेल्मेटचे लॉक उघडले आणि हेल्मेट पडले. ते उचलण्यासाठी पुनीत खाली वाकली. त्याचवेळी तिचे केस मागील चैनमध्ये अडकले. या संपूर्ण प्रकारात पुनीतचे केस थेट मुळआपासून उपटले आणि ती सीटमरच बेशुध्द झाली. डॉक्टरांच्या मते एकदाच संपूर्ण केस चामडीसह उपटल्याने ब्रेन हॅमरेज झाल्याची शक्याता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number