31वी अखिल भारतीय धम्म परिषद; लाखो बौद्ध भावीकांची उपस्थिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई देश विदेशात प्रसिद्ध असलेली 31 व्या अखिल भारतीय धम्म परिषदेस आज पासून बावरी नगर दाभड येथे सुरुवात झाली आहे. ही धम्म परिषद 1 आणि 2 जानेवारी अशी दोन दिवस चालणार आहे. देश विदेशातून बोद्ध भीखु संघ या धम्म परिषदेला येतात. बावरी नगर दाभड येथे बौद्ध कालीन बावरी भीखु या परिसरातूत बौद्ध […]

31वी अखिल भारतीय धम्म परिषद; लाखो बौद्ध भावीकांची उपस्थिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

देश विदेशात प्रसिद्ध असलेली 31 व्या अखिल भारतीय धम्म परिषदेस आज पासून बावरी नगर दाभड येथे सुरुवात झाली आहे. ही धम्म परिषद 1 आणि 2 जानेवारी अशी दोन दिवस चालणार आहे. देश विदेशातून बोद्ध भीखु संघ या धम्म परिषदेला येतात. बावरी नगर दाभड येथे बौद्ध कालीन बावरी भीखु या परिसरातूत बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार केला असल्याचा इतिहासया ठिकाणी आहे. त्यानुळे या धम्म परिषदेला अनन्यसाधारण महत्व आहे.या धम्म परिषदेला आंद्र प्रदेश ,तेलनगणा, कर्नाटक,मध्य प्रदेश या राज्यातून बौद्ध उपासक-उपासीका हजारोंच्या संख्येने उपस्थित रहातात.आज सकाळच्या सत्रात  महात्मा पुतळ्या पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत धम्म रॅली काढण्यात आली. या वेळी नागसेन हायस्कुलच्या विध्यार्थीनींनी लेझिमचे खेळून नांदेडकरांचे लक्ष वेधले. या रॅली मध्ये बौद्ध भीखु आणि बौद्ध उपासक-उपासीका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number