3 वर्षीय चिमूरडीच्या गळ्यावर ठेवला चाकू, चोरी करुन चोरटे पसार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अनेळखी व्यक्तींना घरात घेऊ नये असे म्हणतात, ते खरेच. शिवडीतील एका अजमेराला अनोळखी व्यक्तीला घरात घेणे फार महागात पडले आहे. 3 वर्षीय चिमूरडीच्या गळ्यावर चाकू ठेऊन जबरी चोरी करणाऱ्यांना दोन दिवसांत पोलिसांनी अटक केलीय. शिवडीमध्ये एका घरात दोन तरूण पाणी मागण्याच्या बहाण्याने आले. यामध्ये एकाने 27 वर्षीय अजमेराचा गळा पकडला तर […]

3 वर्षीय चिमूरडीच्या गळ्यावर ठेवला चाकू, चोरी करुन चोरटे पसार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अनेळखी व्यक्तींना घरात घेऊ नये असे म्हणतात, ते खरेच. शिवडीतील एका अजमेराला अनोळखी व्यक्तीला घरात घेणे फार महागात पडले आहे. 3 वर्षीय चिमूरडीच्या गळ्यावर चाकू ठेऊन जबरी चोरी करणाऱ्यांना दोन दिवसांत पोलिसांनी अटक केलीय.

शिवडीमध्ये एका घरात दोन तरूण पाणी मागण्याच्या बहाण्याने आले. यामध्ये एकाने 27 वर्षीय अजमेराचा गळा पकडला तर दुसऱ्याने किचन मधील चाकू तीन वर्षीय मुलीच्या गळ्यावर धरला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्यांनी अजमेराचे दागीने आणि रोकड घेऊन पळ काढला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number