दादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   दादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या तिन्ही विद्यार्थ्यांना मृत्यू झाला आहे. तिघांपैकी दोन विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं होतं. मात्र, सायन रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला. तर एका विद्यार्थ्याचा मृतदेह चौपाटीवर सापडला.   मृत पावलेली तिन्ही विद्यार्थी पालिकेच्या शाळेत शिकणारी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. अनुपकुमार यादव, भरत हनुमंता आणि रोहीतकुमार यादव अशी […]

दादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या तिन्ही विद्यार्थ्यांना मृत्यू झाला आहे. तिघांपैकी दोन विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं होतं. मात्र, सायन रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला. तर एका विद्यार्थ्याचा मृतदेह चौपाटीवर सापडला.

 

मृत पावलेली तिन्ही विद्यार्थी पालिकेच्या शाळेत शिकणारी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. अनुपकुमार यादव, भरत हनुमंता आणि रोहीतकुमार यादव अशी मृत विद्याथ्यांची नावं आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number