एकाच कुटुंबातील तिघांचा तलावात बूडून मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा   भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या सुंदरटोला गावात एकाच कुटुंबातील तिघांचा तलावात बूडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तिघेजण तलावात अंघोळ करण्यास गेले होते. तेथे या तीन भावंडांचा बूडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये 2 मुली आणि 1 मुलाचा समावेश आहे. दरम्यान गोवरवाही पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा […]

एकाच कुटुंबातील तिघांचा तलावात बूडून मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा

 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या सुंदरटोला गावात एकाच कुटुंबातील तिघांचा तलावात बूडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवार सुट्टीचा

दिवस असल्याने तिघेजण तलावात अंघोळ करण्यास गेले होते. तेथे या तीन भावंडांचा बूडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली

आहे. मृतांमध्ये 2 मुली आणि 1 मुलाचा समावेश आहे. दरम्यान गोवरवाही पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा केला असून मृतदेह

शवविच्छेदनासाठी तुमसर रुग्णालयात नेण्यात आले आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number