संपूर्ण देशाचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील स्मारक JCB ने काढण्यात आले. ज्याप्रकारे स्मारक हलवण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक आणि निंदनीय आहे. — Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 13, 2020