राज्यात आज कोरोना बाधित 33 नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील 30 रुग्ण मुंबईचे, पुणे येथील 2 तर बुलढाण्याच्या 1 रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या 335 झाली आहे.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक — Rajesh Tope (@rajeshtope11) April 1, 2020