मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की उद्या (२२ जुलै २०२१) बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही आज रात्री उशिरापर्यंत लससाठा प्राप्त होणार असून त्याचे वितरण लसीकरण केंद्राना उद्या केले जाणार आहे. लसीकरणाविषयी पुढील सूचना आम्ही देत राहू — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 21, 2021