26/11 दहशतवादी हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण

26/11/2008 हा दिवस मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला होता. 10 वर्षांपूर्वी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत मात्र आजही तो दिवस आणि तो हल्ल्ल्याचा थरार कोणताच मुंबईकर विसरू शकत नाही. आजही त्या जखमा तितक्याच ताजा आहेत. तसंच आजच्या 26/11 दिवशी शहीदांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे मुंबई पोलिसांकडून शहीदांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाचे […]

26/11 दहशतवादी हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण

26/11/2008 हा दिवस मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला होता. 10 वर्षांपूर्वी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत मात्र आजही तो दिवस आणि तो हल्ल्ल्याचा थरार कोणताच मुंबईकर विसरू शकत नाही.

आजही त्या जखमा तितक्याच ताजा आहेत. तसंच आजच्या 26/11 दिवशी शहीदांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे मुंबई पोलिसांकडून शहीदांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाचे प्रशंसा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला जातो.यावेळी मरिन ड्राइव्ह येथील पोलीस जिमखाना येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number