जय महाराष्ट्र हेडलाईन्स 12.00 PM

1.केंद्रीय निवडणूक आयोग आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार,आयोग लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता 2.खासदास संजय काकडे यांची भाजपाला सोडचिठ्ठी,जय काकडे लवकरच काँग्रेसमध्ये करणार प्रवेश… 3.मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांची ‘घरवापसी’, उद्या दुपारी 2 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये करणार पक्ष प्रवेश 4.पंकजा मुंडें यांच्यावर केलेले मोबाईल घोटाळ्याचे आरोप […]

जय महाराष्ट्र हेडलाईन्स 12.00 PM
1.केंद्रीय निवडणूक आयोग आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार,आयोग लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता
2.खासदास संजय काकडे यांची भाजपाला सोडचिठ्ठी,जय काकडे लवकरच काँग्रेसमध्ये करणार प्रवेश…
3.मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांची ‘घरवापसी’, उद्या दुपारी 2 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये करणार पक्ष प्रवेश
4.पंकजा मुंडें यांच्यावर केलेले मोबाईल घोटाळ्याचे आरोप म्हणजे राजकीय दुकानदारी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
5.लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय ‘पुणे कट्टयाचं आयोजन,सर्व राजकीय पक्षातील इच्छुक उमेदावांसह रंगला राजकीय गप्पांचा फड
6.ब्रिटनमधील भारतीयांना खलिस्तान समर्थकांची भारतीय उच्चायुक्तालयासमोर मारहाण,मारहाणीनंतर जोरदार घोषणाबाजी
7.मुंब्रा रेल्वे स्थानकात ट्रेनखाली उडी मारुन ज्येष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न, जे.जे रुग्णालयात उपचार सुरू, तर आत्महत्येचं कारण अस्पष्ट,आत्महत्येची घटना सीसीटीव्हीत कैद
8.रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक, तर कल्याण-दिवा मार्गावरही ब्लॉक, मेगाब्लॉकमुळे मेल-एक्स्प्रेसही विलंबाने धावणार..
9.वेरूळच्या ऐतिहासिक बौद्ध लेण्यांमधील मूर्तीवर किरणोत्सव सोहळा,पाच ते सहा दिवस पर्यटकांना अनुभवता येणार किरणोत्सव
10. नागपूरमध्ये विंटेज कार रॅलीचं आयोजन, रॅलीमध्ये 1905 पासून ते 1975 पर्यंतच्या अनेक विंटेज कारचा सहभाग

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number