सावित्रीनदीवर नव्या पुलाचं आज लोकापर्ण

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड   गेल्या वर्षी सावित्री नदीवरील ब्रिटीश कालीन पूल मध्यरात्री कोसळला. या भीषण दुर्घटनेत दोन एस.टी. बस. आणि एका खाजगी तवेरा जीपला जलसमाधी मिळून 70हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.   या दुर्घटनेनंतर या ठिकाणी विशेष बाब म्हणजे 6 महिन्यांत नवीन पूल उभारण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला होता. त्यानुसार सुमारे […]

सावित्रीनदीवर नव्या पुलाचं आज लोकापर्ण

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

गेल्या वर्षी सावित्री नदीवरील ब्रिटीश कालीन पूल मध्यरात्री कोसळला. या भीषण दुर्घटनेत दोन एस.टी. बस. आणि एका खाजगी तवेरा जीपला जलसमाधी मिळून 70हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

 

या दुर्घटनेनंतर या ठिकाणी विशेष बाब म्हणजे 6 महिन्यांत नवीन पूल उभारण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला होता. त्यानुसार सुमारे सत्तावीस कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात आला आहे. आज या पुलाचे लोकापर्ण होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number