जय महाराष्ट्र न्यूज, धुळे -सोलापूर शेतकऱ्यांचा संपाचा आज पाचवा दिवस आहे. महाराष्ट्र बंदला शिवसेनेने पाठिंबा दिला. धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेने आंदोलन केलं. बीड शहरातील शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर पेटवून सरकारविरोधी घोषणा दिल्या. कर्जमुक्तीच्या लढयात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडली. त्यामुळे आंदोलनाची धार अधिक वाढली आहे.
शेतकऱ्यांचा संपाचा आज पाचवा दिवस आहे. महाराष्ट्र बंदला शिवसेनेने पाठिंबा दिला. धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेने आंदोलन केलं.
बीड शहरातील शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर पेटवून सरकारविरोधी घोषणा दिल्या. कर्जमुक्तीच्या लढयात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडली. त्यामुळे आंदोलनाची धार अधिक वाढली आहे.