कृषीमंत्र्यांचं भाषण चालू असताना शेतकऱ्यांचा गोंधळ

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर   आज नागपूरमध्ये देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह यांचं भाषण सुरु असताना शेतकऱ्यांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यांचं भाषण सुरु असताना दुधाला वाढीव भाव जाहिर करा सातबारा कधी कोरा करणार असा खडा सवाल शेतकऱ्यांनी केला.   पण शेतकरी इतक्या मोठ्याने ओरडून मागणी करत असताना केंद्रिय कृषीमंत्र्यांना याची साधी दखल सुद्दा घ्यावीशी वाटली नाही. […]

कृषीमंत्र्यांचं भाषण चालू असताना शेतकऱ्यांचा गोंधळ

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

आज नागपूरमध्ये देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह यांचं भाषण सुरु असताना शेतकऱ्यांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यांचं भाषण सुरु असताना दुधाला वाढीव भाव जाहिर करा सातबारा कधी कोरा करणार असा खडा सवाल शेतकऱ्यांनी केला.

 

पण शेतकरी इतक्या मोठ्याने ओरडून मागणी करत असताना केंद्रिय कृषीमंत्र्यांना याची साधी दखल सुद्दा घ्यावीशी वाटली नाही. त्यांनी आपलं भाषण शेवटपर्यंत सुरुच ठेवलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number