शेतकऱ्यांचा शेतमाल शहराकडे न पाठवण्याचा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर   राज्यातील शेतकऱ्यांनी 1 ते 7 जून दरम्यान शेतमाल शहराकडे न पाठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अनुषगानं सोलापुरातील मोहोळ येथे भरलेला आठवडी बाजार जनहित शेतकरी संघटनेनं उधळून लावला.   तर दुसरीकडे मोहोळ शहरातून मुबईकडे जाणारा कादांचा ट्रक देखील अडवण्यात आला. तसंच राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्यात येणार असून राज्यात मंत्र्याना फिरू देणार […]

शेतकऱ्यांचा शेतमाल शहराकडे न पाठवण्याचा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

राज्यातील शेतकऱ्यांनी 1 ते 7 जून दरम्यान शेतमाल शहराकडे न पाठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अनुषगानं सोलापुरातील मोहोळ येथे भरलेला आठवडी बाजार जनहित शेतकरी संघटनेनं उधळून लावला.

 

तर दुसरीकडे मोहोळ शहरातून मुबईकडे जाणारा कादांचा ट्रक देखील अडवण्यात आला. तसंच राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करण्यात येणार असून राज्यात मंत्र्याना फिरू देणार असल्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रभाकर देशमुख यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number