शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप आमदार भडकले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी भाजपनं संवाद यात्रा काढली. मात्र भाजप आमदार या संवाद यात्रेत शेतकऱ्यांशीच वाद घालत आहेत.   औरंगाबादच्या आगरनांदरमधल्या संवाद यात्रेत भाजप आमदार अतुल सावे शेतकऱ्यांवरच संतापले.   शेतकऱ्यानं शेततळ्याच्या अनुदानाबाबत प्रश्न विचारला त्यामुळे सावे चिडले. मागच्या सरकारनं तुम्हाला काय दिलं, आम्ही देतोय त्याचं काही नाही का? असा उलट […]

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप आमदार भडकले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी भाजपनं संवाद यात्रा काढली. मात्र भाजप आमदार या संवाद यात्रेत शेतकऱ्यांशीच वाद घालत आहेत.

 

औरंगाबादच्या आगरनांदरमधल्या संवाद यात्रेत भाजप आमदार अतुल सावे शेतकऱ्यांवरच संतापले.

 

शेतकऱ्यानं शेततळ्याच्या अनुदानाबाबत प्रश्न विचारला त्यामुळे सावे चिडले. मागच्या सरकारनं तुम्हाला काय दिलं, आम्ही देतोय त्याचं काही नाही का? असा उलट प्रश्नही त्यांनी शेतकऱ्याला केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number