जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर आषाढी एकादशीला लाखोच्या संखेने वारकरी ज्या पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. त्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीत भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केलाय. मंदिराची कागदोपत्री आणि प्रत्यक्ष ताब्यात असलेली जमीन या आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केलाय. मंत्रालयातील विधी व न्यायविभागचे जन माहिती अधिकारी यांच्या कडून माहिती अधिकारात प्राप्त झालेली […]
आषाढी एकादशीला लाखोच्या संखेने वारकरी ज्या पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. त्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीत भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केलाय. मंदिराची कागदोपत्री आणि प्रत्यक्ष ताब्यात असलेली जमीन या आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केलाय.
मंत्रालयातील विधी व न्यायविभागचे जन माहिती अधिकारी यांच्या कडून माहिती अधिकारात प्राप्त झालेली माहिती धक्कादायक आहे.