शालेय अभ्यासक्रमात अवांतर वाचनासाठीच्या पुस्तकात लैंगिक सुखाचे धडे नाहीत; विनोद तावडेंचा खुलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पूरक वाचनासाठी खरेदी केलेली पुस्तके समितीकडून पुन्हा तपाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केलीय. तसंच विखे पाटलांनी दाखवलेली पुस्तकं दोन वर्षांपूर्वीची असल्याचा दावाही त्यांनी केलाय. काही पुस्तकं कुंभमेळ्यात वाटण्यात आली होती. त्यातला हा मजकूर विरोधकांनी समोर आणल्याचंही विनोद तावडे म्हणालेत. अभ्यासक्रमातील पुस्तकांमध्ये विखे पाटलांनी सांगितलेली विधान नसल्याचं तावडे […]

शालेय अभ्यासक्रमात अवांतर वाचनासाठीच्या पुस्तकात लैंगिक सुखाचे धडे नाहीत; विनोद तावडेंचा खुलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पूरक वाचनासाठी खरेदी केलेली पुस्तके समितीकडून पुन्हा तपाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केलीय.

तसंच विखे पाटलांनी दाखवलेली पुस्तकं दोन वर्षांपूर्वीची असल्याचा दावाही त्यांनी केलाय. काही पुस्तकं कुंभमेळ्यात वाटण्यात आली होती. त्यातला हा मजकूर विरोधकांनी समोर आणल्याचंही विनोद तावडे म्हणालेत.

अभ्यासक्रमातील पुस्तकांमध्ये विखे पाटलांनी सांगितलेली विधान नसल्याचं तावडे म्हणालेत. वादग्रस्त विधान असल्यास तज्ज्ञांकडून तपासून घेणार असल्याची माहिती तावडेंनी दिलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number