दारु बेतली जीवावर

जय महाराष्ट्र न्यूज, बीड   माजलगावच्या दोन बाईकच्या भीषण अपघातात एकाचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर, दुसरा बाईकस्वार गंभीर जखमी झाला.   दुगड पेट्रोल पंपाजवळ दोन्ही बाईकची समोरासमोर धडक झाली. यातील एका बाईकस्वाराकडे दारुच्या बाटल्यांची बॅग असल्याने, अपघातानंतर लगेचच दोन्ही बाईकने पेट घेतला आणि या आगीत एका बाईकस्वाराचा होरपळून मृत्यू झाला.   राष्ट्रीय महामार्गावरील दारू […]

दारु बेतली जीवावर

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

माजलगावच्या दोन बाईकच्या भीषण अपघातात एकाचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर, दुसरा बाईकस्वार गंभीर जखमी झाला.

 

दुगड पेट्रोल पंपाजवळ दोन्ही बाईकची समोरासमोर धडक झाली. यातील एका बाईकस्वाराकडे दारुच्या बाटल्यांची बॅग असल्याने, अपघातानंतर लगेचच दोन्ही बाईकने पेट घेतला आणि या

आगीत एका बाईकस्वाराचा होरपळून मृत्यू झाला.

 

राष्ट्रीय महामार्गावरील दारू दुकाने व बिअरबार बंद झाल्यापासून माजलगाव शहरात व तालुक्यात बाहेरहून मोठ्या प्रमाणात चोरट्या दारुची आयात वाढली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number