जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
खुल्या प्रवर्गात एक टक्का आरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेतल्याच महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
अनाथआश्रमात वाढलेल्या मुलांना त्यांची जात माहिती नसल्यानं त्या मुलांना शिक्षण, नोकरीत अडचण येते.
त्यामुळे आता शासकीय नोकरीतील अर्जावर अनाथ हा कॉलम असणार आहे. तर शासकीय नोकरीसाठी हे आरक्षण लागू असणार आहे.