माझे केस बारामतीकरांमुळे गेले की पत्नीमुळे?अजित पवारांची विनोदी शैली

जय महाराष्ट्र न्यूज, बारामती   आपल्या खास विनोदी शैलीतील भाषणासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या सभांमधून किस्से सांगत उपस्थितांना हसवण्याची कला अजितदादांना अवगत आहे. त्यामुळंच अजितदादांच्या भाषणातील किस्से ऐकण्यासारखेच असतात. बारामतीत बोलताना अजितदादांनी फेटा बांधण्यावरून चक्क आपले केस जायला लागल्याचं म्हटलं. इतकंच काय तर हे केस, बारामतीकरांसाठी काम करतोय म्हणून गेले […]

माझे केस बारामतीकरांमुळे गेले की पत्नीमुळे?अजित पवारांची विनोदी शैली

जय महाराष्ट्र न्यूज, बारामती

 

आपल्या खास विनोदी शैलीतील भाषणासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रसिद्ध आहेत.

वेगवेगळ्या सभांमधून किस्से सांगत उपस्थितांना हसवण्याची कला अजितदादांना अवगत आहे. त्यामुळंच अजितदादांच्या भाषणातील किस्से ऐकण्यासारखेच असतात.

बारामतीत बोलताना अजितदादांनी फेटा बांधण्यावरून चक्क आपले केस जायला लागल्याचं म्हटलं. इतकंच काय तर हे केस, बारामतीकरांसाठी काम करतोय म्हणून गेले की पत्नी सुनेत्रा यांच्यामुळे असा सवाल उपस्थित करत अजितदादांनी सभागृहाला हसवलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number