रेल्वे पोलीस ठरला शेकडो प्रवाशांचा दूत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सकाळी ७ वाजून ६ मिनिटांची बदलापूर-सीएसटी लोकल अंबरनाथच्या स्थानकाकडे धावत असताना. याचवेळी तिथे राऊंडिंगवर असलेल्या आरपीएफ जवान सुरेशकुमार मीना यांना रेल्वे रुळाला तडा गेल्याचं आढळल. रेल्वे रुळाला तडा गेल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांनी रेल्वे चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा दिला. रेल्वे वेगात असल्यामुळे ती थांबेपर्यंत तुटलेल्या रुळावरून लोकलचे तीन डबे पुढे निघून गेले […]

रेल्वे पोलीस ठरला शेकडो प्रवाशांचा दूत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सकाळी ७ वाजून ६ मिनिटांची बदलापूर-सीएसटी लोकल अंबरनाथच्या स्थानकाकडे धावत असताना. याचवेळी तिथे राऊंडिंगवर असलेल्या आरपीएफ जवान सुरेशकुमार मीना यांना रेल्वे रुळाला तडा गेल्याचं आढळल.

रेल्वे रुळाला तडा गेल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांनी रेल्वे चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा दिला.

रेल्वे वेगात असल्यामुळे ती थांबेपर्यंत तुटलेल्या रुळावरून लोकलचे तीन डबे पुढे निघून गेले होते. पण त्यात कूठलीही जीवित हानी झाली नाही.

दीड तासांच्या खोळंब्यानंतर जुजबी दुरुस्ती करून लोकल सीएसएमटीच्या दिशेनं रवाना करण्यात आली. यानंतर अर्ध्या तासाचा विशेष ब्लॉक घेऊन रेल्वेनं हा आठ फुटांचा रूळ बदलला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number