Homeमहाराष्ट्र सकाळी उशीरा झोपून उठली म्हणून पतीने दिला पत्नीला तलाक
सकाळी उशीरा झोपून उठली म्हणून पतीने दिला पत्नीला तलाक
वृत्तसंस्था, नवी दिल्ली सकाळी उशीरा झोपून उठली म्हणून पतीने दिला पत्नीला तलाक दिल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. ‘तीन तलाक’ची अन्याय्य प्रथा कायमची बंद करण्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. रामपूरमध्ये सकाळी उशिरा उठली म्हणून एका इसमानं पत्नीला मारहाण करून तिला तलाक दिला आहे.