जलसंपदा विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   जलसंपदा विभागाच्या 5 कोटी 74 लाख रुपयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आलीय. चारीच्या कामात हा घोटाळा झालाय. या चारीच्या कामांची जलसंपदा विभागाकडून पाचव्यांदा चौकशी करण्यात आलीय. बोगस अंदाजपत्रक तयार करून. निकृष्ट दर्जाचं काम जलसंपदा विभागानं केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल करणार का ? हा प्रश्न […]

जलसंपदा विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जलसंपदा विभागाच्या 5 कोटी 74 लाख रुपयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आलीय.

चारीच्या कामात हा घोटाळा झालाय. या चारीच्या कामांची जलसंपदा विभागाकडून पाचव्यांदा चौकशी करण्यात आलीय.

बोगस अंदाजपत्रक तयार करून. निकृष्ट दर्जाचं काम जलसंपदा विभागानं केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल करणार का ? हा प्रश्न आता उपस्थित होतोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number