इगतपुरीचा गड शिवसेनेनं राखला

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नगरपालिकेवर शिवसेनेने तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर भाजपाने गड कायम राखण्यात यश मिळविलंय. इगतपुरीत शिवसेनेचे संजय इंदुलकर तर त्र्यंबकेश्वरला भाजपाचे पुरूषोत्तम लोहगावकर विजयी झालेत. इगतपुरीत एकूण 18 जागा होत्या. त्यात शिवसेनेला 13, भाजपाला 4 तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आलाय. त्र्यंबकेश्वर येथे एकूण 17 जागांपैकी भाजपा 14, शिवसेना […]

इगतपुरीचा गड शिवसेनेनं राखला

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नगरपालिकेवर शिवसेनेने तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर भाजपाने गड कायम राखण्यात यश मिळविलंय.

इगतपुरीत शिवसेनेचे संजय इंदुलकर तर त्र्यंबकेश्वरला भाजपाचे पुरूषोत्तम लोहगावकर विजयी झालेत.

इगतपुरीत एकूण 18 जागा होत्या. त्यात शिवसेनेला 13, भाजपाला 4 तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आलाय.

त्र्यंबकेश्वर येथे एकूण 17 जागांपैकी भाजपा 14, शिवसेना 2 तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number