Homeमहाराष्ट्र तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत ‘त्या’ शिक्षकाने फासला गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा
तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत ‘त्या’ शिक्षकाने फासला गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा
जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया गोंदियामध्ये गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घडलीय. अर्जुनी मोरगावच्या बुधेवाडा गावाच्या जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या गोपाल जनबंधू या नराधम शिक्षकाने आपल्या वर्गातील तीन अल्पवयीन मुलींसोबत अत्याचार केल्याची घटना घडलीय. या नराधम शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केलीय. त्याच्या विरुद्ध बलात्काराचा तसेच बाल लैगिक कायद्याअंतर्गत गुन्हा […]
गोंदियामध्ये गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घडलीय. अर्जुनी मोरगावच्या बुधेवाडा गावाच्या जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या गोपाल जनबंधू या नराधम शिक्षकाने आपल्या वर्गातील तीन अल्पवयीन मुलींसोबत अत्याचार केल्याची घटना घडलीय.
या नराधम शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केलीय. त्याच्या विरुद्ध बलात्काराचा तसेच बाल लैगिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.