मनसेच्या गुंडांनी पून्हा मार खाल्ला; संजय निरुपमांनी मनसेला डिवचले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   विक्रोळीत मनसे उपविभागप्रमुख विश्वजीत ढोलम यांच्यासह 4 कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीनंतर मुंबई  काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्वीट केलं आहे. मनसेने गुंडांनी पून्हा मार खाल्ला असे म्हणत संजय निरुपमांनी मनसेला डिवचले आहे.   आमचा हिंसेवर विश्वास नाही. पण गरीबांच्या पोटावर पाय देऊन दरदिवशी मनसेच्या गुंडांनी लाथ मारली आणि तेही पोलिसांसमोर तर […]

मनसेच्या गुंडांनी पून्हा मार खाल्ला; संजय निरुपमांनी मनसेला डिवचले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विक्रोळीत मनसे उपविभागप्रमुख विश्वजीत ढोलम यांच्यासह 4 कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीनंतर मुंबई  काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्वीट केलं आहे.

मनसेने गुंडांनी पून्हा मार खाल्ला असे म्हणत संजय निरुपमांनी मनसेला डिवचले आहे.  

आमचा हिंसेवर विश्वास नाही. पण गरीबांच्या पोटावर पाय देऊन दरदिवशी मनसेच्या गुंडांनी लाथ मारली आणि तेही पोलिसांसमोर तर उत्तर दिलं जाईल. म्हणून मनसेने गुंडगिरी सोडून द्यावी  असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number