मुंबईत पून्हा एकदा मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईत पून्हा एकदा मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला झाला आहे. विक्रोळी विधानसभेचे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. विक्रोळी टागोर नगरमध्ये मराठी पाट्याचे पत्रक देताना तेथील फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे. उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम आणि उपशाखाध्यक्ष जखमी झाले आहेत. यात तीन मनसे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. यापूवी देखील […]

मुंबईत पून्हा एकदा मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत पून्हा एकदा मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला झाला आहे. विक्रोळी विधानसभेचे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे.

विक्रोळी टागोर नगरमध्ये मराठी पाट्याचे पत्रक देताना तेथील फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे.

उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम आणि उपशाखाध्यक्ष जखमी झाले आहेत. यात तीन मनसे कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

यापूवी देखील मालाडमध्ये फेरीवल्यांविरोधातील आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यावर हल्ला झाला होता. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number