दाऊदचा मुलगा डॉन होणार नाही तर…

वृत्तसंस्था, मुंबई   मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद सध्या एका वेगळ्या चिंतेत आहे.  दाऊद इब्राहिमचा मुलगा मोईन हा दाऊदच्या वाईट कामांना नापसंद करतोय , आणि याच गोष्टीवरून दाऊद इब्राहिम आणि त्याच्या मुलामध्ये गेल्या बऱ्याच महिन्यांपासून संवाद झालेला नाही. दाऊद आपल्या मुलाच्या या निर्णयावरून नैराश्येत गेला आहे. अशी माहिती दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरने दिलीये. दाऊदचा एकुलता […]

दाऊदचा मुलगा डॉन होणार नाही तर…

वृत्तसंस्था, मुंबई

 

मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद सध्या एका वेगळ्या चिंतेत आहे.  दाऊद इब्राहिमचा मुलगा मोईन हा दाऊदच्या वाईट कामांना नापसंद करतोय , आणि याच गोष्टीवरून दाऊद इब्राहिम आणि त्याच्या मुलामध्ये गेल्या बऱ्याच महिन्यांपासून संवाद झालेला नाही.

दाऊद आपल्या मुलाच्या या निर्णयावरून नैराश्येत गेला आहे. अशी माहिती दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरने दिलीये.

दाऊदचा एकुलता एक मुलगा मोईन नवाज कासकर मौलवी बनणार आहे. यामुळे दाऊद सध्या आपल्या बेहिशेबी संपत्तीचा वारसदार कोण? या चिंतेने त्रस्त आहे.

दाऊदचा मुलगा मोईन आपल्या वडीलांच्या वाईट गोष्टींच्या कारवाईमुळे त्रस्त असून त्याचा त्याला विरोध आहे असही बोललं जातंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number