…तर शेतकऱ्याना परदेशात पोहचवले असते – अजित पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   बुलेट ट्रेन असती तर शेतकऱ्यांना परदेशात पोहचवले असते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची खिल्ली उडवली. दिल्लीहून स्वाभिमान एक्स्प्रेसने निघालेल्या शेतकऱ्यांना दीडशे किलोमीटर अधिकचा प्रवास करावा लागला होता. यावर त्यांनी निशाणा साधताना बुलेट ट्रेनवरही टीका केली. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून सरकारविरोधात काढण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चात ते […]

…तर शेतकऱ्याना परदेशात पोहचवले असते – अजित पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बुलेट ट्रेन असती तर शेतकऱ्यांना परदेशात पोहचवले असते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची खिल्ली उडवली.

दिल्लीहून स्वाभिमान एक्स्प्रेसने निघालेल्या शेतकऱ्यांना दीडशे किलोमीटर अधिकचा प्रवास करावा लागला होता.

यावर त्यांनी निशाणा साधताना बुलेट ट्रेनवरही टीका केली. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून सरकारविरोधात काढण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चात ते बोलत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number