…नाही तर गाठ शिवसेनेशी आहे; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कर्जमाफीवर भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. तसच कर्जमाफीच्या अंमलबजावणीबद्दल अविश्वास व्यक्त केलाय. शेतकरी कर्जमाफीला शिवरायांचं नाव दिलंय पण या योजनेत घोटाळा करु नका अन्यथा गाठ शिवसेनेशी आहे असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलाय. या सरकारने शेतकऱ्यांनी स्वतःला न लाभार्थी म्हणवून घ्यायची वेळ […]

…नाही तर गाठ शिवसेनेशी आहे; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कर्जमाफीवर भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.

तसच कर्जमाफीच्या अंमलबजावणीबद्दल अविश्वास व्यक्त केलाय. शेतकरी कर्जमाफीला शिवरायांचं नाव दिलंय पण या योजनेत घोटाळा करु नका अन्यथा गाठ शिवसेनेशी आहे असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलाय.

या सरकारने शेतकऱ्यांनी स्वतःला न लाभार्थी म्हणवून घ्यायची वेळ आणलीये असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. तर, कर्जमाफी हा मोठा घोटाळा आहे का असा संशय येतो असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number