उद्धव ठाकरेंनी नेमकं केलं काय? कोकणातील ‘त्या’ गावातील ग्रामस्थांचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी   राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध होतंय. या आंदोलनादरम्यान, पहिल्या दिवशी शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी न फिरकल्याने ऱिफायनरीच्या आंदोलनात सेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. याचाच प्रत्यय गावात आयोजित केलेल्या बैठकी दरम्यान आला. या आंदोलनानंतर ग्रामस्थांनी गावात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शिवसेना आमदार राजन साळवी […]

उद्धव ठाकरेंनी नेमकं केलं काय? कोकणातील ‘त्या’ गावातील ग्रामस्थांचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

 

राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध होतंय. या आंदोलनादरम्यान, पहिल्या दिवशी शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी न फिरकल्याने ऱिफायनरीच्या आंदोलनात सेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.

याचाच प्रत्यय गावात आयोजित केलेल्या बैठकी दरम्यान आला. या आंदोलनानंतर ग्रामस्थांनी गावात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शिवसेना आमदार राजन साळवी यांनी हजेरी लावली असता त्यांना ग्रामस्थानच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

या प्रकल्पाविरोधात जनतेसोबत आहोत, अशी घोषणा करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी नेमकं केलं काय?, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number